शिवाजी महाराजांचे भाषण मराठी / गेवराई/प्रतिनिधी कोरोना सारख्या माहाभयंकर आपत्ती संसर्गजन्य रोगामुळे लोकांचे हाल होत आहेत.परंतु या ठीकाणी लोकांना समाजातुन मदत मिळते व या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत देखील करत आहेत.